Maha Police Bharti – Online Practice Quizzes

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी महत्त्वाचे विषय निवडून लगेच टेस्ट सोडवण्यास सुरुवात करा. सर्व प्रश्नसंच मोफत उपलब्ध!

मराठी व्याकरण Test

Marathi Grammar Quiz

23 Questions
157

Marathi Grammar Quiz

Marathi Grammar Test -2

पोलिस भरती सराव टेस्ट मराठी व्याकरण -2 सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 23

Category: Marathi Grammar

1) 'राजा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.

2 / 23

Category: Marathi Grammar

2) 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते ?

3 / 23

Category: Marathi Grammar

3) शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे ?

4 / 23

Category: Marathi Grammar

4)  पुल्लिंग ओळखा

5 / 23

Category: Marathi Grammar

5)  वाक्य प्रकार ओळखा जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला.

6 / 23

Category: Marathi Grammar

6)  धरणी, अवनी, वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?

7 / 23

Category: Marathi Grammar

7) खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते ?

8 / 23

Category: Marathi Grammar

8) . खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा.

9 / 23

Category: Marathi Grammar

9) तु फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

10 / 23

Category: Marathi Grammar

10) त्वचा : स्पर्श :: नाक : ?

11 / 23

Category: Marathi Grammar

11) 'तो पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा.

12 / 23

Category: Marathi Grammar

12) खालीलपैकी सामान्यनाम ओळख

13 / 23

Category: Marathi Grammar

13) 'सोने' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

14 / 23

Category: Marathi Grammar

14) "देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले" या क्यातील विभक्ती ओळखा

15 / 23

Category: Marathi Grammar

15) खालील जोडशब्दाचा पोटशब्द ओळखा.

"महर्षी''

16 / 23

Category: Marathi Grammar

16) "पाणी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

17 / 23

Category: Marathi Grammar

17) "तिला मी आई म्हणतो' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा

18 / 23

Category: Marathi Grammar

18) तो नेहमी लवकर झोपतो' या वाक्यातील काळ ओळखा

19 / 23

Category: Marathi Grammar

19) 'व्यर्थ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

20 / 23

Category: Marathi Grammar

20) जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना  ------- म्हणतात.

21 / 23

Category: Marathi Grammar

21) माधवीने सफरचंद खाल्ले - या वाक्यातील प्रयोग ओळखा.

22 / 23

Category: Marathi Grammar

22) "कवी' या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय ?

23 / 23

Category: Marathi Grammar

23) "सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी" यातील अलंकार ओळखा.

Your score is

गणित सराव पेपर

Mathematics Practice

20 Questions
250

Mathematic Quiz

Mathematics Practice Paper -2

पोलीस भरती Mathematics Practice Paper -2 सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 20

Category: Mathematic

1) एक मिटर = ______ मायक्रो मिटर

2 / 20

Category: Mathematic

2) √4624 = ?

3 / 20

Category: Mathematic

3) खालील पैकी कोणत्या संख्येला 03 ने नि:शेष भाग जातो.

4 / 20

Category: Mathematic

4) ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त आहे त्यास ______म्हणतात.

5 / 20

Category: Mathematic

5) 103 × 97 =  ?

6 / 20

Category: Mathematic

6) 05 टेबलच्या किंमतीत 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत रु 1100/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती ?

7 / 20

Category: Mathematic

7) एका वर्तुळाची त्रिज्या १० % ने वाढविल्यास क्ष्रेत्रफ़ळ ______ % ने वाढेल

8 / 20

Category: Mathematic

8) √0.0169 =  ?

9 / 20

Category: Mathematic

9) एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेटीतील एकुण आंबे किती ?

10 / 20

Category: Mathematic

10) 40 मिटर लांबीची पटटी 07 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मिटर लांबीचा होई ?

11 / 20

Category: Mathematic

11) 1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरिज किती होते ?

12 / 20

Category: Mathematic

12) एक मोटार दिड तासात 90 कि.मी. अंतर जाते तर ती 04 तासात किती अंतर जाईल ? 

13 / 20

Category: Mathematic

13) 999999 / 99 = ?

14 / 20

Category: Mathematic

14) एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मुळ संख्यांची बेरिज किती ?

15 / 20

Category: Mathematic

15) 85 चा वर्ग किती ? 

16 / 20

Category: Mathematic

16)  M हि एक विषम संख्या आहे तर एम च्या पुर्वीची आठवी सम संख्या कोणती ?

17 / 20

Category: Mathematic

17) एका बागेत 1275 झाडे असुन त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत. तरी फणसाची झाडे किती ?

18 / 20

Category: Mathematic

18) 19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल ?

19 / 20

Category: Mathematic

19) पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ?

20 / 20

Category: Mathematic

20) 18×0×15+05 = ?

Your score is

चालू घडामोडी

Current Affairs Quiz

25 Questions
132

Current Affaire Quiz

चालू घडामोडी- Current Affaire

पोलीस भरती चालू घडामोडी- Current Affaire Practice Paper -1 सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 25

Category: Current Affaire

1) इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्या स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे ?

2 / 25

Category: Current Affaire

2) 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियायुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

3 / 25

Category: Current Affaire

3) महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला ? 

4 / 25

Category: Current Affaire

4) कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका एम. प्रक्षेपित केला आहे ?

5 / 25

Category: Current Affaire

5)  कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ? 

6 / 25

Category: Current Affaire

6) आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते ?

7 / 25

Category: Current Affaire

7) भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती यात आली आहे ?

8 / 25

Category: Current Affaire

8) ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते

(a) ब्राझील, रशिया, भारत

(b) चीन, दक्षिण आफ्रीका

(c) जापान, जर्मनी, स्विझरलॅन्ड 

(d) बेल्जियम, दक्षिण कोरीया

9 / 25

Category: Current Affaire

9) बलात्कार पीडीत महिलांसाठी आर्थिक मदती साठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे ?

10 / 25

Category: Current Affaire

10) कोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते ?

11 / 25

Category: Current Affaire

11) कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

12 / 25

Category: Current Affaire

12) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?

13 / 25

Category: Current Affaire

13) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?

14 / 25

Category: Current Affaire

14) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?

15 / 25

Category: Current Affaire

15) 'द बॅटल ऑफ रेझांग ला'  ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

16 / 25

Category: Current Affaire

16) खालीलपैकी कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने कोविड 19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी 'मिशन वात्सल्य' हे विशेष अभियान सुरू केले ?

17 / 25

Category: Current Affaire

17) सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण ?

18 / 25

Category: Current Affaire

18) महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?

19 / 25

Category: Current Affaire

19) कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते ?

20 / 25

Category: Current Affaire

20) खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही ?

21 / 25

Category: Current Affaire

21) योग्य जोड्या लावा.

राष्ट्रीय उद्यान / व्याघ्र प्रकल्प           जिल्हा

  1. ताडोबा           अ) वर्धा
  2. पेंच                ब) अमरावती
  3. मेळघाट          क) नागपुर
  4. बोर                ड) चंद्रपूर

22 / 25

Category: Current Affaire

22) ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वांत लांब हायस्पीड ट्रॅक_______ येथे आहे.

23 / 25

Category: Current Affaire

23) महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते ?

24 / 25

Category: Current Affaire

24) नुकताच लागू झालेला रेरा (RERA) कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? 

25 / 25

Category: Current Affaire

25) खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही?

Your score is

बुद्धिमत्ता चाचणी

Reasoning Test Set

25 Questions
128

Reasoning Quiz

Practice Paper Reasoning

पोलीस भरती बुद्धिमत्ता चाचणी - Reasoning Practice Paper -1 सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 25

Category: Reasoning

1) एका शेतामध्ये पाच कोंबड्या, दोन डझन बदके व दहा गाई आहेत. तर त्या शेतामधील या कोंबड्या, बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती ?

2 / 25

Category: Reasoning

2) ओरिसा : भुवनेश्वर: मणिपूर ?

3 / 25

Category: Reasoning

3) एक नाटक 9:40 ला सुरु झाले आणि 12:15 ला संपले. तर ते नाटक किती तास चालले ?

4 / 25

Category: Reasoning

4) जर कॉबडी ला बोकड म्हटले, बोकडाला मोर म्हटले, मोराला बेडूक म्हटले, बेडकाला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

5 / 25

Category: Reasoning

5) एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली "हि माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे." तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे ?

6 / 25

Category: Reasoning

6) राजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?

7 / 25

Category: Reasoning

7) जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गितापेक्षा 1 वर्षांनी छोटा असेल. गिता सितापेक्षा 1 वर्षांनी लहान असेल व सिताचे वय 10 वर्ष असेल तर रामचे वय किती ?

8 / 25

Category: Reasoning

8) BDF: NPR:: HJL:?

9 / 25

Category: Reasoning

9) उन्हात वाळू घातलेले दहा पापड वाळायला वीस मिनिटे लागत असतील, तर त्याच उन्हात एक पापड किती वेळात वाळेल ?

10 / 25

Category: Reasoning

10) अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल दिपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्या मध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्या मध्ये आहे ?

11 / 25

Category: Reasoning

11) एका रांगेत सहा मुले उभी आहेत. फ हा ड आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. ब हा क आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. इ हा ड च्या शेजारी उजव्या बाजूला उभा आहे. क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे ?

12 / 25

Category: Reasoning

12) 100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात. तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत ?

13 / 25

Category: Reasoning

13) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदा पेक्षा मोठी पण परंतु वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?

14 / 25

Category: Reasoning

14)  एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता. तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोड कोणत्या दिशेस होते ?

15 / 25

Category: Reasoning

15) 1 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल ?

16 / 25

Category: Reasoning

16)  नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो. परत उजवीकडे वळतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे ?

17 / 25

Category: Reasoning

17) एका सांकेतिक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK = ?

18 / 25

Category: Reasoning

18) 0, 6, 24, 60, 120, 210, ?

19 / 25

Category: Reasoning

19)  माझ्या घडयाळात आता 09.00 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवित आहे तर मिनिटकाट्याची विरुद्ध दिशा कोणती ?

20 / 25

Category: Reasoning

20) खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे ?

21 / 25

Category: Reasoning

21)  दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर उजवा हात कोणत्या दिशेस आहे ?

22 / 25

Category: Reasoning

22) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

23 / 25

Category: Reasoning

23) एका सांकेतिक भाषेत 3 = N, 5= C, 7 = E, 9 = A, 11 = R, 13 = Y, NEAR = किती ?

24 / 25

Category: Reasoning

24) एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल ?

25 / 25

Category: Reasoning

25) जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरण्याला पांढरा म्हटले पांढन्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता ?

Your score is

सामान्य ज्ञान

General Awareness

25 Questions
134

General Awareness Quiz

Questions Set - 1 General Awareness

General Awareness. (History, Geography, Science, Politics, Economics, etc) सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 25

Category: Current Affaire

1) खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही?

2 / 25

Category: Mathematic

2)  दिलेल्या संख्या मालिकेत X = ? 7, X,21,31,43

3 / 25

Category: General Awareness

3) भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती ?

4 / 25

Category: General Awareness

4) खालील पैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

5 / 25

Category: General Awareness

5) वाळवंट व खंड यांच्या जोड्या लावा.

वाळवंट                       खंड

अ. सहारा                 1. आशिया

ब. गोबी                    2. अमेरिका

क. कोलोरेंडो              3. आफ्रिका

6 / 25

Category: General Awareness

6) पाल्कची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान आहे?

7 / 25

Category: General Awareness

7) कर्नाळा किल्ला किणत्या जिल्ह्यात आहेर ?

8 / 25

Category: General Awareness

8) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?

9 / 25

Category: General Awareness

9)  महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?

10 / 25

Category: General Awareness

10) पेंगाँग लेक (तलाव) हे कुठल्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे?

11 / 25

Category: General Awareness

11) जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती ?

12 / 25

Category: General Awareness

12) पुढील चिन्ह वाहन चालकांसाठी काय दर्शविते ?

No Parkinmg Sign

13 / 25

Category: General Awareness

13) खाली दिलेल्या पैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे?

14 / 25

Category: General Awareness

14) कॉलरा आजार कशामुळे होतो ?

15 / 25

Category: General Awareness

15) पहिल्या महायुद्धाचे तत्कालीक कारण कोणते ?

16 / 25

Category: General Awareness

16) ग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेली आहे ?

17 / 25

Category: General Awareness

17) अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालील पैकी कोणत्या तारखांना अणु बॉम्ब टाकले ?

18 / 25

Category: General Awareness

18) खाली जीवनसत्वे व त्या अभावी होणारे रोग यांची यादी दिली आहेत योग्य जोड्या जुळवा.

जीवनसत्वे                    त्या अभावी होणारे रोग

  1. अ जीवनसत्त्व.            अ. मुडदुस
  2. व जीवनसत्त्व              ब. स्कव्ही
  3. क जीवनसत्त्व             क. रातांधळेपणा
  4. ड जीवनसत्त्व              ड. बेरीबेरी

19 / 25

Category: General Awareness

19) खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण ?

20 / 25

Category: General Awareness

20) मोटर वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी (रिफ्लेक्टर) बसवणे का अनिवार्य आहे ?

21 / 25

Category: General Awareness

21) मोटर वाहन चालवितांना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटर अधिनियमान्वये का बंधनकारक आहे ?

22 / 25

Category: General Awareness

22) ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते ?

23 / 25

Category: General Awareness

23) अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालील पैकी काय ?

24 / 25

Category: General Awareness

24)  लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?

25 / 25

Category: General Awareness

25) इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

Your score is

पोलीस भरती सराव संच

Police Bharti Special

20 Questions
177

Marathi Grammar Quiz

Questions Set -1 Marathi Grammar

Marathi Grammar. पोलिस भरती सराव पेपर प्रश्नसंच - 1- मराठी व्याकरण सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 20

Category: Marathi Grammar

1) खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले  आहेत ?

2 / 20

Category: Marathi Grammar

2) रात्री हिंडणारे म्हणजे ?

3 / 20

Category: Marathi Grammar

3) रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.

'पाहता पाहता कोरोना या रोगाचा . . . . . देशभर झाला.'

4 / 20

Category: Marathi Grammar

4) खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा.

5 / 20

Category: Marathi Grammar

5) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?

6 / 20

Category: Marathi Grammar

6) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा -- खूणगाठ बांधणे.

7 / 20

Category: Marathi Grammar

7) 'काल खूप पाऊस पडला', या वाक्याचा प्रकार कोणता ?

8 / 20

Category: Marathi Grammar

8) योग्य जोड्या जुळवा

१. दात दाखवणे                      अ ) फजिती होणे

२. दात वासने                         ब ) एखाद्याची टिंगल करून हसणे

३. दात विचकणे                      क ) नुकसानीमुळे खिन्न होऊन बसने

४. दात पडणे                          ड ) एखाद्याला वेडावणे

9 / 20

Category: Marathi Grammar

9) त्यांच्या घरावर कौले आहेत. या शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

10 / 20

Category: Marathi Grammar

10) स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे :

11 / 20

Category: Marathi Grammar

11) अभ्यास केला म्हणून तो पास झाला, या वाक्यातील 'म्हणून' हे नेमते अव्यय आहे ?

12 / 20

Category: Marathi Grammar

12) युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

13 / 20

Category: Marathi Grammar

13) पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा -- दरमहा

14 / 20

Category: Marathi Grammar

14) पाहण्यासाठी जमलेले लोक -- यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता ?

15 / 20

Category: Marathi Grammar

15) ज्या वाक्यात एक उद्धेश व एक विधेय असते, त्यास . . . . . . वाक्य म्हणतात.

16 / 20

Category: Marathi Grammar

16) खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्ती चा प्रत्यय लागला आहे ?

17 / 20

Category: Marathi Grammar

17) 'विदुषी' हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ?

18 / 20

Category: Marathi Grammar

18) पुढील काव्य रचनेस कोणता अलंकार ?

श्रीकृष्ण नवरा मी नवरी.

शिशुपाल नवरा मी न वरी.

19 / 20

Category: Marathi Grammar

19) अनुज  शब्दचा विरुद्धार्थी  शब्द कोणता ?

20 / 20

Category: Marathi Grammar

20) खाली दिलेल्या शब्दातून त्यांच्या अर्थानुसार  गटात न बसणार शब्द शोधा.

Your score is

Join Police Bharti Telegram

Get Daily Quiz Updates, Notifications & Guidance Materials on Mobile.