Police Bharti Marathi Grammar Practice Test -2 पोलिस भरती सराव टेस्ट 2

या आधीच्या सराव पेपर टेस्ट मध्ये आपण 20 प्रश्नांची पहिली Marathi Grammar टेस्ट पहिली. जरा आपण आतापर्यंत ती टेस्ट सोडवली नसेल तर इथे क्लिक करून ती सोडवू शकता. या टेस्ट मध्ये आपण अकोला जिल्हा पोलिस भरती 2019 मध्ये Marathi Grammar वर आलेले प्रश्न घेतले आहेत.

Table of Contents

या सराव टेस्ट मध्ये एकूण 23 प्रश्न आहेत. सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात हे आम्हाला comment मध्ये सांगा. चला तर मग ही टेस्ट सोडवूया. खालील Quiz मध्ये आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल योग्य तोच भरावा.

Marathi Grammar Test 2

130

Marathi Grammar Quiz

Marathi Grammar Test -2

पोलिस भरती सराव टेस्ट मराठी व्याकरण -2 सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 23

Category: Marathi Grammar

1) "पाणी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

2 / 23

Category: Marathi Grammar

2)  वाक्य प्रकार ओळखा जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला.

3 / 23

Category: Marathi Grammar

3) "देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले" या क्यातील विभक्ती ओळखा

4 / 23

Category: Marathi Grammar

4) माधवीने सफरचंद खाल्ले - या वाक्यातील प्रयोग ओळखा.

5 / 23

Category: Marathi Grammar

5) "तिला मी आई म्हणतो' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा

6 / 23

Category: Marathi Grammar

6) खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते ?

7 / 23

Category: Marathi Grammar

7) खालील जोडशब्दाचा पोटशब्द ओळखा.

"महर्षी''

8 / 23

Category: Marathi Grammar

8) "कवी' या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय ?

9 / 23

Category: Marathi Grammar

9) त्वचा : स्पर्श :: नाक : ?

10 / 23

Category: Marathi Grammar

10) 'व्यर्थ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

11 / 23

Category: Marathi Grammar

11) 'राजा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.

12 / 23

Category: Marathi Grammar

12) शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे ?

13 / 23

Category: Marathi Grammar

13) . खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा.

14 / 23

Category: Marathi Grammar

14) खालीलपैकी सामान्यनाम ओळख

15 / 23

Category: Marathi Grammar

15) तो नेहमी लवकर झोपतो' या वाक्यातील काळ ओळखा

16 / 23

Category: Marathi Grammar

16) 'तो पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा.

17 / 23

Category: Marathi Grammar

17)  धरणी, अवनी, वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?

18 / 23

Category: Marathi Grammar

18) 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते ?

19 / 23

Category: Marathi Grammar

19) जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना  ------- म्हणतात.

20 / 23

Category: Marathi Grammar

20)  पुल्लिंग ओळखा

21 / 23

Category: Marathi Grammar

21) "सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी" यातील अलंकार ओळखा.

22 / 23

Category: Marathi Grammar

22) 'सोने' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

23 / 23

Category: Marathi Grammar

23) तु फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

Your score is

पोलिस भरती बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तसेच इतरही स्पर्धा परीक्षेसाठी आमच्या वेबसाईट ल नियमित भेट देत रहा. या वेसाइटवर आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेच्या संबंधी अभ्यासक्रम, विविध माहिती, टेस्ट सिरीज, विविध लेख, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका यावर नियमित अपडेट देत असतो.

ह्याही सराव टेस्ट सोडवा

Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी

Police Bharti Previous Year Exam Paper pdf Download | पोलीस भरती मागील वर्षीचे पेपर्स।

Police Bharti Practice paper Mathematics -1। पोलिस भरती सराव पेपर गणित।

Police Bharti Practice paper General Awareness Questions Set -1। पोलिस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान प्रश्नसंच – 1।

पोलिस भरती अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर माहिती साठी. पोलिस विभागाची अधिकृत वेबसाईट policerecruitment2022.mahait.org हिला भेट द्या.

Leave a Comment