महाराष्ट्र होऊ घातलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी सोबत लेखी परीक्षा सुद्धा महत्वपूर्ण आहे. उमेदवार शारीरिक चाचणी उत्तम प्रकारे उत्तीर्ण होतात. पण लेखी परीक्षेत मात्र त्यांना अडचण जाते. म्हणून आम्ही लेखी परीक्षेची तयारी करणारी सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत.
या पहिल्या Police Bharti Practice Paper मध्ये मराठी विषयासंदर्भात आपण पहिला प्रश्नसंच पाहणार आहोत. यात आम्ही 20 प्रश्न देत आहोत. सोडवण्याचा प्रयत्न करावा सुरुवातीच्या या पहिल्या प्रश्नसंच मध्ये टाईम लिमिट नसणार आहे. परंतु यानंतरच्या सराव प्रश्नसंचात आपण वेळेची मर्यादा ठेवणार आहोत. कारण त्यामुळे तुम्हाला वेळेत प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस होईल.
या प्रश्नसंच मध्ये जे प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत ते यापूर्वी पोलिस भरती लेखी परीक्षा पेपर मध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक पेपर सोडवण्याचा प्रयत्न करावा. कदाचित हे प्रश्न पुन्हा येऊ शकतात.
Police Bharti Practice Paper Question
- Police Bharti Practice paper General Awareness | पोलिस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
- Police Bharti Practice paper Mathematics-1। पोलिस भरती सराव पेपर गणित।
- Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी
अशाप्रकारे वरील प्रमाणे Police Bharti Practice Paper प्रश्नसंच आहे. हा सराव पेपर संपताच तुम्हाला तुमचा निकाल ( Result) सुद्धा दिसेल. त्याचप्रमाणे तुमचा Results तुमच्या Email वर पण Send केला जाईल. कृपया आपला Email चेक करा आणि पुढील प्रश्नासाठी तर लवकरच दुसरा प्रश्नांची अपलोड करण्यात येईल.
पोलीस भरती प्रक्रिया सविस्तर माहिती साठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पोलिस भरती साठी विशेष सुरू केलेल्या https://policerecruitment2022.mahait.org या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.
19/20
very nice 🙂👍
20/20