Police Bharti Current Affaire Practice Paper- 1 | पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर
पोलीस भरती लेखी परीक्षेत चालू घडामोडी Policer Bharti Current Affaire हा टॉपिक साधारणतः २५ मार्क्स साठी विचारण्यात येणाऱ्या सामान्य ज्ञान यात समाविष्ट असतो. त्यामुळे Current Affaire यावर विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. मागील १-२ वर्षात घडलेल्या घटनांवर आधारित हे प्रश्न असतात. यामध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, परिषदा, संमेलने, पुरस्कार, पुस्तके व लेखक, महत्वपूर्ण व्यक्ती, राजकीय, … Read more