Police Bharti Practice paper- Questions Set -1 Marathi Grammar. पोलिस भरती सराव पेपर प्रश्नसंच – 1मराठी व्याकरण

महाराष्ट्र होऊ घातलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी सोबत लेखी परीक्षा सुद्धा महत्वपूर्ण आहे. उमेदवार शारीरिक चाचणी उत्तम प्रकारे उत्तीर्ण होतात. पण लेखी परीक्षेत मात्र त्यांना अडचण जाते. म्हणून आम्ही लेखी परीक्षेची तयारी करणारी सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत.

या पहिल्या Police Bharti Practice Paper मध्ये मराठी विषयासंदर्भात आपण पहिला प्रश्नसंच पाहणार आहोत. यात आम्ही 20 प्रश्न देत आहोत. सोडवण्याचा प्रयत्न करावा सुरुवातीच्या या पहिल्या प्रश्नसंच मध्ये टाईम लिमिट नसणार आहे. परंतु यानंतरच्या सराव प्रश्नसंचात आपण वेळेची मर्यादा ठेवणार आहोत. कारण त्यामुळे तुम्हाला वेळेत प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस होईल. 

या प्रश्नसंच मध्ये जे प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत ते यापूर्वी पोलिस भरती लेखी परीक्षा पेपर मध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक पेपर सोडवण्याचा प्रयत्न करावा. कदाचित हे प्रश्न पुन्हा येऊ शकतात.

Police Bharti Practice Paper Question

158

Marathi Grammar Quiz

Police Bharti Practice paper- Questions Set -1 Marathi Grammar

Police Bharti Practice paper- Questions Set -1 Marathi Grammar. पोलिस भरती सराव पेपर प्रश्नसंच - 1- मराठी व्याकरण सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 20

Category: Marathi Grammar

1) खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा.

2 / 20

Category: Marathi Grammar

2) स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे :

3 / 20

Category: Marathi Grammar

3) युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

4 / 20

Category: Marathi Grammar

4) पाहण्यासाठी जमलेले लोक -- यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता ?

5 / 20

Category: Marathi Grammar

5) पुढील काव्य रचनेस कोणता अलंकार ?

श्रीकृष्ण नवरा मी नवरी.

शिशुपाल नवरा मी न वरी.

6 / 20

Category: Marathi Grammar

6) खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्ती चा प्रत्यय लागला आहे ?

7 / 20

Category: Marathi Grammar

7) खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले  आहेत ?

8 / 20

Category: Marathi Grammar

8) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?

9 / 20

Category: Marathi Grammar

9) ज्या वाक्यात एक उद्धेश व एक विधेय असते, त्यास . . . . . . वाक्य म्हणतात.

10 / 20

Category: Marathi Grammar

10) पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा -- दरमहा

11 / 20

Category: Marathi Grammar

11) रात्री हिंडणारे म्हणजे ?

12 / 20

Category: Marathi Grammar

12) 'विदुषी' हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ?

13 / 20

Category: Marathi Grammar

13) त्यांच्या घरावर कौले आहेत. या शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

14 / 20

Category: Marathi Grammar

14) 'काल खूप पाऊस पडला', या वाक्याचा प्रकार कोणता ?

15 / 20

Category: Marathi Grammar

15) खाली दिलेल्या शब्दातून त्यांच्या अर्थानुसार  गटात न बसणार शब्द शोधा.

16 / 20

Category: Marathi Grammar

16) रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.

'पाहता पाहता कोरोना या रोगाचा . . . . . देशभर झाला.'

17 / 20

Category: Marathi Grammar

17) योग्य जोड्या जुळवा

१. दात दाखवणे                      अ ) फजिती होणे

२. दात वासने                         ब ) एखाद्याची टिंगल करून हसणे

३. दात विचकणे                      क ) नुकसानीमुळे खिन्न होऊन बसने

४. दात पडणे                          ड ) एखाद्याला वेडावणे

18 / 20

Category: Marathi Grammar

18) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा -- खूणगाठ बांधणे.

19 / 20

Category: Marathi Grammar

19) अभ्यास केला म्हणून तो पास झाला, या वाक्यातील 'म्हणून' हे नेमते अव्यय आहे ?

20 / 20

Category: Marathi Grammar

20) अनुज  शब्दचा विरुद्धार्थी  शब्द कोणता ?

Your score is



अशाप्रकारे वरील प्रमाणे Police Bharti Practice Paper प्रश्नसंच आहे. हा सराव पेपर संपताच तुम्हाला तुमचा निकाल ( Result) सुद्धा दिसेल. त्याचप्रमाणे तुमचा Results तुमच्या Email वर पण Send केला जाईल. कृपया आपला Email चेक करा आणि पुढील प्रश्नासाठी तर लवकरच दुसरा प्रश्नांची अपलोड करण्यात येईल.

पोलीस भरती प्रक्रिया सविस्तर माहिती साठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पोलिस भरती साठी विशेष सुरू केलेल्या https://policerecruitment2022.mahait.org या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. 

5 thoughts on “Police Bharti Practice paper- Questions Set -1 Marathi Grammar. पोलिस भरती सराव पेपर प्रश्नसंच – 1मराठी व्याकरण”

Leave a Comment