Police Bharti Practice paper General Awareness। पोलिस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान प्रश्नसंच |
महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा एकूण १०० मार्क्सची असते. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण सामान्य धन्या व चालू घडामोडी असे चार विषय असून प्रत्येकाला सामान २५ प्रश्न व २५ मार्क्स असतात. त्यात खालील प्रमाणे मार्क्सचे विभाजन केले जाते.
Police Bharti Practice paper General Awareness Questions Set -1। पोलिस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान प्रश्नसंच – 1।
विषय Subject | प्रश्नQuestion | गुण Marks |
गणित Mathematic | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks |
बौद्धिक चाचणी Reasoning | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks |
मराठी व्याकरण Marathi Grammar | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी General Awareness | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks |
एकूण Total | १०० प्रश्न 100 Question | १०० मार्क्स 100 Marks |
Police Bharti Practice paper General Awareness
- Police Bharti Practice paper- Questions Set -1 Marathi Grammar. पोलिस भरती सराव पेपर प्रश्नसंच – 1मराठी व्याकरण
- Police Bharti Practice paper Mathematics-1। पोलिस भरती सराव पेपर गणित।
- Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी
यामध्ये चालू घडामोडी व सामान्य ज्ञान याला विशेष महत्व आहे. महत्वाचे म्हणजे हा मार्क मिळवणारा विषय आहे, या विषयाचा आवाका मोठा असला, तरी योग्य मार्गदर्शनातील अभ्यासाने हा विषय कव्हर केल्या जाऊ शकतो, यामध्ये मह्तवपूर्ण मुद्धे पुढीलप्रमाणे. इतिहास,भूगोल, सामान्य ज्ञान, राज्यघटना, संगणक, लेखक, पुस्तके, पुरस्कार, शासन निर्णय, कला, क्रीडा, वाणिज्य, ई . विषयी चालू घडामोडी
या विषयावर आम्ही विशेष लेख सुद्धा लवकरच प्रकाशित करु. Police Bharti Practice paper General Awareness यातील प्रत्येक मुद्द्यांवर स्वतंत्र माहिती देणारे लेख लवकरच प्रकशित होतील.
पोलीस भरती प्रक्रिया सविस्तर माहिती साठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पोलिस भरती साठी विशेष सुरू केलेल्या https://policerecruitment2022.mahait.org या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.
4 thoughts on “Police Bharti Practice paper General Awareness Questions Set -1। पोलिस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान प्रश्नसंच – 1।”