गणित म्हटलं कि प्रचंड अवघड आकडेमोड डोळ्यासमोर येते. परंतु आपल्याला वाटते तेव्हढा गणित हा विषय अवघड नाही. लक्षपूर्वक अभ्यास केला, गणिताच्या मूलभूत संकल्पना लक्षात ठेवल्या तर हा विषय अगदी सोपा होऊ शकतो. Mathematics Practice Paper च्या माध्यमातून गणित हा विषय सोपा करणे हाच आमचा उद्देश आहे.
Police Bharti Mathematics Practice Paper 2 मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे Mumbai Pune Railway Police – 2019 च्या परीक्षेत येऊन गेलेले आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक टेस्ट सोडवा.
Police Bharti Mathematics Practice Paper
सदर Mathematics Practice Paper प्रश्नसंच २ मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पूर्णांक-अपूर्णांक, सम-विषम संख्या, वर्ग-वर्गमूळ, अंतर व वेग, कोणाचे प्रकार यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
पोलिस भरती बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तसेच इतरही स्पर्धा परीक्षेसाठी आमचे Telegram चॅनेल जॉईन करा. तसेच तसेच या वेसाइटवर आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेच्या संबंधी अभ्यासक्रम, विविध माहिती, टेस्ट सिरीज, विविध लेख, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका यावर नियमित अपडेट देत असतो.
ह्याही सराव टेस्ट सोडवा
Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी
Police Bharti Previous Year Exam Paper pdf Download | पोलीस भरती मागील वर्षीचे पेपर्स।
Police Bharti Practice paper Mathematics -1। पोलिस भरती सराव पेपर गणित।
Police Bharti Marathi Grammar Practice Test -2 पोलिस भरती सराव टेस्ट 2
Police Bharti Current Affaire Practice Paper- 1 | पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर