या आधीच्या सराव पेपर टेस्ट मध्ये आपण 20 प्रश्नांची पहिली Marathi Grammar टेस्ट पहिली. जरा आपण आतापर्यंत ती टेस्ट सोडवली नसेल तर इथे क्लिक करून ती सोडवू शकता. या टेस्ट मध्ये आपण अकोला जिल्हा पोलिस भरती 2019 मध्ये Marathi Grammar वर आलेले प्रश्न घेतले आहेत.
या सराव टेस्ट मध्ये एकूण 23 प्रश्न आहेत. सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात हे आम्हाला comment मध्ये सांगा. चला तर मग ही टेस्ट सोडवूया. खालील Quiz मध्ये आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल योग्य तोच भरावा.
Marathi Grammar Test 2
पोलिस भरती बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तसेच इतरही स्पर्धा परीक्षेसाठी आमच्या वेबसाईट ल नियमित भेट देत रहा. या वेसाइटवर आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेच्या संबंधी अभ्यासक्रम, विविध माहिती, टेस्ट सिरीज, विविध लेख, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका यावर नियमित अपडेट देत असतो.
ह्याही सराव टेस्ट सोडवा
Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी
Police Bharti Previous Year Exam Paper pdf Download | पोलीस भरती मागील वर्षीचे पेपर्स।
Police Bharti Practice paper Mathematics -1। पोलिस भरती सराव पेपर गणित।
पोलिस भरती अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर माहिती साठी. पोलिस विभागाची अधिकृत वेबसाईट policerecruitment2022.mahait.org हिला भेट द्या.