Police Bharti Current Affaire Practice Paper- 1 | पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर

पोलीस भरती लेखी परीक्षेत चालू घडामोडी Policer Bharti Current Affaire हा टॉपिक साधारणतः २५ मार्क्स साठी विचारण्यात येणाऱ्या सामान्य ज्ञान यात समाविष्ट असतो. त्यामुळे Current Affaire यावर विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. मागील १-२ वर्षात घडलेल्या घटनांवर आधारित हे प्रश्न असतात.

यामध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, परिषदा, संमेलने, पुरस्कार, पुस्तके व लेखक, महत्वपूर्ण व्यक्ती, राजकीय, सामाजिक, आर्थिक, याबाबतीत घडलेल्या घटना यावर प्रश्न येतात,

Current Affaire टॉपिक कव्हर करण्यासाठी दैनंदिन वृत्ततपत्रे वाचणे, दूरदर्शन वरील बातम्या पाहणे, इनरनेट व सोसिअल मीडिया यावर लक्ष ठेवणे व संबंधित घटनांची नोंद करणे महत्वाचे आहे.

Police Bharti Current Affaire Practice Paper

आपण Current Affaire म्हणजेच चालू घडामोडी यावर आधारित २५ प्रश्नांची टेस्ट पाहणार आहोत. सदर प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. या टेस्ट वरून तुम्हाला पोलीस भरती लेखी परीक्षेत चालू घडामोडी वर कोणते व कशाप्रकारचे प्रश्न विचारल्या जातात याचा अंदाज येईल. तर चला टेस्ट सोडवुया

121

Current Affaire Quiz

चालू घडामोडी- Current Affaire

पोलीस भरती चालू घडामोडी- Current Affaire Practice Paper -1 सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 25

Category: Current Affaire

1) 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियायुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

2 / 25

Category: Current Affaire

2) कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

3 / 25

Category: Current Affaire

3) ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते

(a) ब्राझील, रशिया, भारत

(b) चीन, दक्षिण आफ्रीका

(c) जापान, जर्मनी, स्विझरलॅन्ड 

(d) बेल्जियम, दक्षिण कोरीया

4 / 25

Category: Current Affaire

4) महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?

5 / 25

Category: Current Affaire

5) बलात्कार पीडीत महिलांसाठी आर्थिक मदती साठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे ?

6 / 25

Category: Current Affaire

6) सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण ?

7 / 25

Category: Current Affaire

7) महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते ?

8 / 25

Category: Current Affaire

8) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?

9 / 25

Category: Current Affaire

9) खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही?

10 / 25

Category: Current Affaire

10) योग्य जोड्या लावा.

राष्ट्रीय उद्यान / व्याघ्र प्रकल्प           जिल्हा

  1. ताडोबा           अ) वर्धा
  2. पेंच                ब) अमरावती
  3. मेळघाट          क) नागपुर
  4. बोर                ड) चंद्रपूर

11 / 25

Category: Current Affaire

11) आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते ?

12 / 25

Category: Current Affaire

12) ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वांत लांब हायस्पीड ट्रॅक_______ येथे आहे.

13 / 25

Category: Current Affaire

13) भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती यात आली आहे ?

14 / 25

Category: Current Affaire

14) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?

15 / 25

Category: Current Affaire

15) कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका एम. प्रक्षेपित केला आहे ?

16 / 25

Category: Current Affaire

16)  कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ? 

17 / 25

Category: Current Affaire

17) इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्या स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे ?

18 / 25

Category: Current Affaire

18) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?

19 / 25

Category: Current Affaire

19) नुकताच लागू झालेला रेरा (RERA) कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? 

20 / 25

Category: Current Affaire

20) महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला ? 

21 / 25

Category: Current Affaire

21) कोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते ?

22 / 25

Category: Current Affaire

22) कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते ?

23 / 25

Category: Current Affaire

23) खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही ?

24 / 25

Category: Current Affaire

24) 'द बॅटल ऑफ रेझांग ला'  ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

25 / 25

Category: Current Affaire

25) खालीलपैकी कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने कोविड 19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी 'मिशन वात्सल्य' हे विशेष अभियान सुरू केले ?

Your score is

पोलिस भरती बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तसेच इतरही स्पर्धा परीक्षेसाठी आमचे Telegram चॅनेल जॉईन करा. तसेच तसेच या वेसाइटवर आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेच्या संबंधी अभ्यासक्रम, विविध माहिती, टेस्ट सिरीज, विविध लेख, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका यावर नियमित अपडेट देत असतो.

ह्याही सराव टेस्ट सोडवा

Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी

Police Bharti Previous Year Exam Paper pdf Download | पोलीस भरती मागील वर्षीचे पेपर्स।

Police Bharti Practice paper Mathematics -1। पोलिस भरती सराव पेपर गणित।

Police Bharti Practice paper General Awareness Questions Set -1। पोलिस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान प्रश्नसंच – 1।

Police Bharti Marathi Grammar Practice Test -2 पोलिस भरती सराव टेस्ट 2

Leave a Comment